ट्रेनिंग ऑन डिमांड

ट्रेनिंग ऑन डिमांड हि पद्धत आज बऱ्याच कंपन्याकडून वापरली जाते यामध्ये कंपनी त्यांना हव्या असलेल्या स्किल्स बद्दल  सर्व माहिती ट्रेनिंग पार्टनर ला पुरवते जसे कि सोलमान आय टी सर्विसेस, ट्रेनिंग पार्टनर काही मोजक्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेवून त्यांना ट्रेनिंग साठी सिलेक्ट करते व ट्रेनिंग देते. त्यानंतर त्या विध्यार्थ्याची कंपनी कडून परत एक मुलाखत घेतली जाते व त्यांना नोकरी दिली जाते, ह्यामुळे कंपनीला आवश्यक ते स्किल्ड मनुष्यबळ व विध्यार्थ्यांना चांगल्या कंपनी मध्ये नोकरीची हमखास संधी मिळते.